Dictionaries | References आ आला उंदरांचा मारा, घरांत मातीचा पसारा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आला उंदरांचा मारा, घरांत मातीचा पसारा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एकदा घरांत उंदरांनी बिळे करावयास सुरुवात केली म्हणजे घरांत जिकडे तिकडे त्यांनी उकरलेली माती पसरते. त्याप्रमाणें शत्रूनें एकदा आपले घर पोखरावयास सुरुवात केली म्हणजे हळू हळू नाश होत जातो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP