Dictionaries | References

बहुरत्ना वसुन्धरा, तिच्यांत वस्तूंचा पसारा

   
Script: Devanagari

बहुरत्ना वसुन्धरा, तिच्यांत वस्तूंचा पसारा

   या सृष्टीमध्यें अनेक प्रकारचे प्राणी, लोक आढळतात. ‘ विस्मयासी नसे स्थाना । बहुरत्ना वसुंधरा । ’ -मुरामायण. ‘ दाने तपसि शौर्ये वा विज्ञाने विनये नये । विस्मयो नहि कर्तव्यो बहुरत्ना वन्सुधरा ॥ ’ या पृथ्वीमध्यें अनेक प्रकारच्या चमत्कारिक गोष्टी पाहावयास सांपडतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP