Dictionaries | References

अठरा धान्यांचें कडबोळें

   
Script: Devanagari

अठरा धान्यांचें कडबोळें     

( अठरा धान्यें पहा ) अनेक निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टी एकत्र केल्या असतां योजतात. भाजणी ( अठरा धान्यें एकत्र ) करुन तिचें कडबोळें केल्यास त्यास एकाहि धान्याची नीट चव लागत नाहीं. याप्रमाणें अनेक वस्तूंचा एकत्र मिलाफ केला असतां त्यांतील एकीचाहि प्रभाव आपणांस धड दिसत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP