Dictionaries | References अ अठरा पुराणीं देवाची कहाणी Script: Devanagari Meaning Related Words अठरा पुराणीं देवाची कहाणी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुराणें जरी संख्येनें निरनिराळीं अठरा असलीं तरी त्या सर्वांत परमेश्वराचे गुणानुवाद हाच मुख्य विषय असतो. यावरुन एकच मुद्दा निरनिराळ्या रीतीनें मांडला असतां मांडण्याची रीत जरी भिन्न भिन्न असली तरी प्रतिपादित तत्त्व एकच असलें म्हणजे ही म्हण वापरतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP