Dictionaries | References उ उपड्या घड्यावर पाणी व बहिर्याजवळ कहाणी (मूर्खाजवळ कहाणी) Script: Devanagari Meaning Related Words उपड्या घड्यावर पाणी व बहिर्याजवळ कहाणी (मूर्खाजवळ कहाणी) मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 व्यर्थ खटाटोप करणेंकारण घागर उपडी असतांना तिच्यावर कितीहि पाणी ओतले तरी आत एकहि थेंब जाणार नाही. ‘पालथे घागरी रिचवितां जळ। तुका म्हणे खळ तैसे कथे।’ -तुगा २४२३. (गो.) उमथी कोळश्यारी उधाक रक्कवप घालचे (उमथ्या कळशार उदक रकौप.) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP