Dictionaries | References

कहाणी

   
Script: Devanagari
See also:  काहाणी

कहाणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A tale or story; a tale of one's troubles or sorrows. v सांग, गा. 2 Instruction, admonition &c. Pr. उपडे घागरीवर पाणी नी मूर्खाजवळ क0 3 A disease incidental to the grain जोंधळा, smut. 4 A certain religious observance among women.

कहाणी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A tale, a story. Instruction, admonition.

कहाणी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : गोष्ट

कहाणी     

 स्त्री. १ गोष्ट ; वृतवर्णन ; कथा ; आख्यांयिका . ' म्हणोनि मृत्युलोकीं सुखाची कहाणी । ऐकिजेल कवणाचिये श्रवणी । ' - ज्ञा . ९ . ५०१ . ' कृष्णाची आणीक कहाणी । तो स्त्री जाहला मोहिनी । ' - एरुस्व २ . १९ . २ दुःखदायक आत्मकथन ; हालअपेष्टांची स्वतःची गोष्ट ( क्रि० सांगणें ; गाणें ) ३ शिकवण ; उपदेश ; कानउघाडणी . ' उपडे घागरीवर पाणी ने मुर्खाजवळ कहाणी । ' ४ स्वतः घेतलेल्या व्रताच्या दिवशीं वायका व्रतविषयक जी गोष्ट सांगतात ती . ( सं . कथनिका ; प्रा . कहाणिआ ; हिं . कहानी ; किहाणीं )
 स्त्री. ज्वारीवर अवचित पडणारा एक रोग ; काजळी . यानें ज्वारीचे दाणे काळे होऊन जळून जातात . काणी पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP