Dictionaries | References

उसासा

   
Script: Devanagari

उसासा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

उसासा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A sigh, a deep-drawn breath. A spiracle.

उसासा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  उरातून खोलवरून वेगानेआवाज करीत बाहेर पडणारा उच्छ्वास   Ex. सर्व सांगून झाल्यावर त्याने एक उसासा टाकला
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  दुःखी किंवा उदास मनस्थितीत असताना घेतला जाणारा किंवा सोडला जाणारा दिर्घ श्वास   Ex. रामूने उसासा टाकला आणि आपली कहाणी सांगू लागला.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

उसासा

  पु. 
   दीर्घ श्वास ; सुस्कारा .
   विसावा ; विश्रांति . पाठीं व्याघ्रादि तामसा । योनी तो अळुमाळु ऐसा । देहाधाराचा उसासा । आथी जोही । - ज्ञा १६ . ४१५ .
   पाण्याच्या नळांत हवा येण्याकरितां ठेंवलेलें उंच छिद्र . उच्छवास पहा . [ सं . उत + श्वस ; प्रा . उस्सास ]
०असासा  पु. जोराचा सुस्कारा , श्वास . ( क्रि० टाकणें ). [ उसासा द्वि . ]

उसासा

   उसासा असासा टाकणें
   जोराचा सुस्कारा
   दमल्यानंतर जोरानें सोडलेला श्र्वास
   थकल्यावर जोरानें दम टाकणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP