Dictionaries | References

पाणी वाहण्याचा उसासा आणि आपण पारसा

   
Script: Devanagari

पाणी वाहण्याचा उसासा आणि आपण पारसा     

सर्व दिवसभर पाणी वाहून स्वतः कोरडाच (स्त्रान न केलेला). एखाद्या गोष्टींत जन्म घालवूनहि तींत कांहींहि गम्य नसणारा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP