Dictionaries | References आ आपण मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं Script: Devanagari Meaning Related Words आपण मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपण मेल्यावरच स्वर्गाला पोचतो, एरवी नाही. तेव्हां सुख पाहिजे असेल तर स्वतः श्रम केले पाहिजेत. (गो.) आपुण मेल्याबगर सर्ग दिसना. आप मुवे बगर० पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP