Dictionaries | References न निरविलें गुरुं, कोनी वेशीपर्यंत नेत नाहीं Script: Devanagari Meaning Related Words निरविलें गुरुं, कोनी वेशीपर्यंत नेत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपल्या परसांतून हांकून दिलेल्या गुरांस आपण गांवाबाहेर हांकून नेत नाहीं. आपण आपल्या परसाबाहेर तेवढें काढून देतों. जो तो आपल्या पुरेसें पाहतो. किंवा टाकून दिलेल्या, घरांतून घालवून दिलेल्या ढोरास कोणी वेशीबाहेर हांकून नेण्याची तसदी घेत नाहीं. गोठयाबाहेर काढून देऊन वाट फुटेल तिकडे जाण्यास मोकळीक देतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP