Dictionaries | References

नवर्‍याला दिली थाळी, आपण घेतली ताटली, नाहीं वाटली!।

   
Script: Devanagari

नवर्‍याला दिली थाळी, आपण घेतली ताटली, नाहीं वाटली!।     

ओबडधोबड वस्तु नवर्‍यास देऊन आपण नाजूक वस्तु घेणें. नवर्‍याचा मान न राखणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP