Dictionaries | References प पैची काळजी घेतली म्हणजे रुपयांकडे पहावयाला नको Script: Devanagari Meaning Related Words पैची काळजी घेतली म्हणजे रुपयांकडे पहावयाला नको मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पैपासून पैसा वांचवीत गेलें, पैचीहि काटकसर करावयाची, व्यर्थ उधळपट्टी होऊं द्यावयाची नाहीं असा निश्चय केला म्हणजे हळू हळू रुपये जमत जातात. रुपये वांचवावयास श्रम पडत नाहींत. ही पुढील इंग्रजी म्हणीवरुन आली आहे. Take care of the pence and the Pounds will take care of themselves. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP