Dictionaries | References क काटकसर Script: Devanagari Meaning Related Words काटकसर कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun उणो खर्च करपाची क्रिया Ex. काटकसर करून धन सांबाळूं येता ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:उणो खर्चWordnet:asmঅল্পব্যয় bdएसेल खरस खालामनाय benস্বল্পব্যয় gujઅલ્પવ્યય hinअल्प व्यय kanಅಲ್ಪವ್ಯಯ kasکِفایَت شعٲری malഅല്പവ്യയം marकाटकसर mniꯑꯄꯤꯛꯄ꯭ꯆꯥꯗꯤꯡ nepअल्प व्यय oriସ୍ୱଳ୍ପବ୍ୟୟ panਘੱਟ ਖਰਚ sanअल्पव्ययः telఅల్ప వ్యయము urdکفایت شعاری काटकसर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Parsimonious clipping and cutting, retrenching, economizing. v कर, काढ, पाह. 2 Clippings, savings, retrenchments. काटकसर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Parsiomnious clipping and cutting, retrenching. Frugality. काटकसर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कमी खर्च , काटछाट ( खर्चातील ), जपून खर्च करणे , मितव्यय . काटकसर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun खर्च कमी करण्याची क्रिया Ex. त्याने काटकसर करून पैसे गोळा केले. ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मितव्ययWordnet:asmঅল্পব্যয় bdएसेल खरस खालामनाय benস্বল্পব্যয় gujઅલ્પવ્યય hinअल्प व्यय kanಅಲ್ಪವ್ಯಯ kasکِفایَت شعٲری kokकाटकसर malഅല്പവ്യയം mniꯑꯄꯤꯛꯄ꯭ꯆꯥꯗꯤꯡ nepअल्प व्यय oriସ୍ୱଳ୍ପବ୍ୟୟ panਘੱਟ ਖਰਚ sanअल्पव्ययः telఅల్ప వ్యయము urdکفایت شعاری noun मोजका खर्च करण्याची क्रिया Ex. काटकसरीमुळे वायफळ खर्च टाळता येतो. ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मितव्ययWordnet:asmমিতব্যয় bdगथि गथि बाहायनाय benকম খরচ gujકમખરચી hinमितव्यय kanಮಿಥವ್ಯಯ kasکم خرچُن kokयोग्यखर्च malമിതവ്യയം mniꯆꯥꯗꯤꯡ꯭ꯍꯩꯅ꯭ꯇꯧꯕ oriକମ୍ଖର୍ଚ୍ଚ panਘੱਟ ਖਰਚੀ sanमितव्ययः tamசீரானசெலவு telమితవ్యయం urdکم خرچی , کفایت شعاری काटकसर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ खर्च कमी करण्याची क्रिया ; काटछाट , मितव्यय . ( क्रि० करणें ; काढणें ; पहाणें ) ' दुष्काळामुळें काटकसरीची पहिली कात्री युनिव्हर्सिटिस सरकारांतून जी पांच हजार रुपयांची मदत होती तिजवर पडली .' - टि २ . १२२ . २ अशा रीतीने शिल्लक टाकलेला पैसा , रक्कम . ( हि . काटना + अर . कसर )०री र्या - वि . वेतानें खर्च करणारा मितव्ययी . काटकसर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 काटकसरीवांचून द्रव्य संग्रही राहात नाहींकितीहि पैसा मिळाला तरी उधळेपणाची संवय असल्यास काही शिल्लक राहणार नाही. त्याला काटकसरीची संवय पाहिजे. थोडा थोडा संचय करीत गेल्यास हळू हळू जवळ पुंजी जमते. Related Words काटकसर کِفایَت شعٲری کفایت شعاری एसेल खरस खालामनाय ਘੱਟ ਖਰਚ అల్ప వ్యయము अल्पव्ययः অল্পব্যয় અલ્પવ્યય স্বল্পব্যয় ସ୍ୱଳ୍ପବ୍ୟୟ ಅಲ್ಪವ್ಯಯ അല്പവ്യയം अल्प व्यय குறைந்த thrift society thrift fund economise economy of purchase उणो खर्च मोज करणें मोजी करणें उरला पदार्थ वांचवी, पुढले साहित्या लावी economy of time and labour thrift and credit co-operative society हात राखून खर्च करणें कसर करील तो पोट भरील उधळेपणानें घालवी, तें काटकसरीनें जमवी thrift parsimony मितव्यय economy of high wages कामाला मरावें, खरवडीला जपावें कडकुसर वाणी देईल काय प्राणी खाईल काय वाण्या देशील काय अन् प्राण्या खाशील काय दांत कोरून पोट भरत नाहीं दिवसोंदिवस टांचणी, बहू दिवसांची मिळवणी चूल लहान ठेवणें, तर घर वाढविणें सगळॅ करुं कर्तात, पुण दॅवा कडचॉ दिवॉ डॉळयांवता दांत कोरल्यानें पोट भरत नाहीं दांत कोरून कोठें पोट भरत नसतें दांत कोरून कोठें पोट भरतें? पैसा वांचविणें म्हणजे पैसा मिळविणें अशी कर काट की त्यांत बने तुझा थाट काटकसरपणा काटाकूट कातर, कातरी, कात्री चावून चिवून ठेवणें केसाएवढें बारीक व मुसळाएवढें जाड domestic economy अडक्याची केली वाण आणि लोणच्याची झाली घाण काटाकाटी कारवई कतरबेत कमाईची पोटपूजा, फुकटाची देवपुजा ताका मिठाक गांठ पैची काळजी घेतली म्हणजे रुपयांकडे पहावयाला नको economy आळशास दुणें काम आणि कृपणास दुणा खर्च काटाकाट काढ कारवाई दिवस मंदीचे आणि अंगावर दागिनें चांदीचे तरतीब सरफ कारस्थान मोजला providence अनुत्पादक कांतरी तडजोड खरवड सराफ कारकुनी husband काट मित कसर कातर ताक दांत घर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP