Dictionaries | References क काढ Script: Devanagari Meaning Related Words काढ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kāḍha m A clump or block of timber as dragged along from the jungle. काढ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. काटाकाट ; काटकसर ; कमी करणें . ' वाढिव्या वेळीं वाढण्यास त्याची आठवण रहात नाहीं झालींच तर ती सर्वांच्या मागून व्हावयाची काढीच्या बेळीं मार तीक सर्वांच्या आधीं हटकून झाल्याविना रहावयाची नाहीं .' - के ७ . ११ . ४१ . ( काढणें ) पु. जंगलांतुन ओढून आणलेला लांकडाचा ओंडका . Related Words उष्टीं काढ, म्हणे जेवले किती आपला दोष सोड, मग दुजाची खोड काढ काढ काढ भटणी, पिठा रोस अल्ला जाला पीर मेला काढ कुडव बाजरी काढ, तूर पाड पत्रावळी काढ, म्हणे जेवले किती? पीर जाला अल्ला मेला काढ कुडव शिलकझाडा तहाम झोंपै लंवथा फोदलपट्टी फोदालपट्टी शेपट उरावर सगडी कनत कोरडी खाकरी झंवरपट्टी लोधा बोजा उठाव, म्हणे बाजीराव किदर भरकंडा भरकडा भिरकुटी भोंसडपट्टी झोडपट्टी प्रतझाडा कुट्टण नांवनिशी खर्मेंवर्में खाकारी खोयबोय खोऱ्याळ खोऱ्याळी उचल पत्रावळी, म्हणे जेवणार (जेवले) किती कर्में वर्में ओझे उचल, तर म्हणे बाजीराव कोठें घरगणती हदालीपुदाली लगतऱ्या लोचका भरदपट भादरपट्टी भिंती सारव, म्हणे कोनाडे किती भोळाभासा मांवसाळें मूसमारग पातेली पुदडा पुदाडा पुदाला पुदाळा फरांटा वर्मेंकर्में अटारणें कोरडी ओकारी खरडपट्टी दिवाळूं वडें वढें वाचांश उखळबेरीज कज्जाखोकला अवद्या कुट्येल घामटा सुदावा भरदवड भरदौड भरधूम थोतांडमत नांवग्रहण झोंपय डोरलें तजावूज सडका पाय अधांटी आगवीस खांकरवसा खांकरवासा काटशह काशीपट उधळपट्टी अवटळा कोंचाळें कुस्मांड घर सारव तर म्हणे कोनाडे किती सुगावा विटवणी दिंडीपताका लंवका लकतऱ्या लोंवथा बेलभंडार भिरडी मागमूस मागमोस पादडा तोटारोटा धूळपट्टी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP