Dictionaries | References क काढ भटणी, पिठा रोस Script: Devanagari Meaning Related Words काढ भटणी, पिठा रोस मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) स्वयंपाकाला नारळाच्या रसाची अवश्यकता होती. पण प्रयत्न करूनहि नारळ आयत्यावेळी न मिळाल्यामुळे तो म्हणतो, ‘भटीण बाई आतां रसाच्या ऐवजी पीठच पातळ करून घाला.’ हवी असलेली वस्तु न मिळाल्यामुळे तत्सदृश अशा दुसर्या पदार्थानें गरज भागवून घेणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP