Dictionaries | References

तडजोड

   
Script: Devanagari

तडजोड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

तडजोड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  thrift. compromise.

तडजोड

 ना.  धरसोड , त्वयार्धंमयार्धम् ‌ , समझोता , समेट , सलोखा ;
 ना.  जमवून घेणे , मिटवणे , मिटवामिटव ;
 ना.  नमते घेणे , सोडून देणे ( तत्ताचे बाबतीत तडजोड नाही ).

तडजोड

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  भांडणार्‍या दोन्ही पक्षांनी थोडे नमते घेऊन परस्परांत घडवून आणलेला सलोखा   Ex. वकिलाने तडजोड करण्याचा सल्ला दिला
HYPONYMY:
ONTOLOGY:
सामाजिक कार्य (Social)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:

तडजोड

  स्त्री. तोडजोड . १ काटकसर ; घरजोगावणी ; मितव्यय . २ ( कायदा ) भांडणार्‍या दोन्ही पक्षांनी थोडे नमते घेऊन परस्परांत घडवून आणलेला सलोखा , समेट ( क्रि० करणे ; पाडणे ). थोरला पिट , बर्क वगैरेचा शहाण्या मुत्सद्यांचाहि सल्ला अमेरिकन लोकांशी तडजोड पाडून , तंटा मिटवून टाकण्याविषयीचाच होता . - नि . ७ . ५३ . ३ इतर अर्थी तोडजोड पहा . [ तोडणेजोडणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP