Dictionaries | References

निकाल

   
Script: Devanagari

निकाल

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  वाद्यांचें आनी प्रतिवाद्यांचें म्हणणें आयकून तांचें खरें-फट थारावपी न्यायालयाचें मत   Ex. खूब दीस चलपी खटल्याचो निकाल काल लागलो
ONTOLOGY:
संप्रेषण (Communication)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
marनिकाल
mniꯋꯥꯔꯦꯞ
urdفیصلہ , نپٹارا , حتمی فیصلہ , آخری فیصلہ
 noun  परिक्षार्थी पास वा नापास जातात तें कळटा असो परिक्षेचो परिणाम   Ex. ह्या वर्साचें परिक्षेचो निकाल खूब बरो लागलो
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:
asmপৰীক্ষাৰ ফলাফল
bdआनजादनि फिथाइ
benপরীক্ষার ফল
kanಪರೀಕ್ಷಾ ಫಲಿತಾಂಶ
kasاِمتِحانُک نٔتیٖجہِ
mniꯆꯥꯡꯌꯦꯡꯒꯤ꯭ꯃꯍꯩ
telపరీక్షా ఫలితములు
urdنتیجہ امتحان
   see : परिणाम, निर्णय, निवाडो

निकाल

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

निकाल

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

निकाल

निकाल

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  वादी, प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्या विषयी न्याय व्यवस्थेने दिलेले मत   Ex. या प्रकरणात न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला
ONTOLOGY:
संप्रेषण (Communication)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kokनिकाल
mniꯋꯥꯔꯦꯞ
urdفیصلہ , نپٹارا , حتمی فیصلہ , آخری فیصلہ
 noun  परीक्षार्थी पास किंवा नापास झाले हे ज्यावरून कळते असा परीक्षेचा परिणाम   Ex. ह्या वर्षी परीक्षेचा निकाल खूपच चांगला लागला आहे.
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmপৰীক্ষাৰ ফলাফল
bdआनजादनि फिथाइ
benপরীক্ষার ফল
kanಪರೀಕ್ಷಾ ಫಲಿತಾಂಶ
kasاِمتِحانُک نٔتیٖجہِ
mniꯆꯥꯡꯌꯦꯡꯒꯤ꯭ꯃꯍꯩ
telపరీక్షా ఫలితములు
urdنتیجہ امتحان
   see : परिणाम

निकाल

  पु. ( कुस्ती ) एक डाव . जोडीदाराच्या बगलेतून त्याच्या मानेवर हात घालून आपल्या छातीने उचलून मारणे .
  पु. मोरी इ० कांचे पाणी बाहेर जाण्याची उतरती जागा ; पाणी वगैरे बाहेर काढून लावावयाचा सोपा मार्ग . नळाचे , मोरीचे तोंड , वाट . २ ( ल . ) वासलात ; खुलासा ; उलगडा ; स्थिरस्थावर ( कामाची ). ३ शेवट ; परिणाम ; निर्णय ९ खटल्याचा इ० ). ४ तडजोड ( करणे ). [ सं . निस + कासय ; प्रा . णिक्काल = बाहेर घालणे . फ्रेंजि . निकल , नीक = निघणे ] ( वाप्र . )
०लावणे   स्वच्छ करणे . २ शेवट करणे ; संपविणे . ३ ठार मारणे . निकालांत काढणे भांडण , प्रश्न , मिटविणे ; निर्णय करणे . भावाभावांनी आपाआपल्यात संगनमत करुन वडिलार्जित इस्टेटीचा तंटा निकालात काढला . सामाशब्द -
०अर्जी  स्त्री. ज्यावर निकाल झाला आहे असा अर्ज ; अधिकार्‍यांकडून निकाल लागलेला अर्ज .
०पत्र   पत्रक न . १ हुकूम कसे बजाविले , खटल्यांचे कसे निकाल लावले इ० दाखविणारा , मामलेदाराने जिल्हाधिकार्‍याकडे पाठविलेला , नियतकालिक हकीकतनामा ; झाडापत्रक . २ चवकशीस दिलेल्या खटल्यांची यादी . ३ ( क्व . ) शिल्लक खटल्यांची यादी . ४ निर्णयाचा कागद ; मसुदा .
०हुकूम  पु. ( कोर्टाने केलेला ) अखेरचा निकाल किंवा दिलेली शिक्षा . निकालस पत्र निखालस पत्र .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP