Dictionaries | References

चळवळ

   
Script: Devanagari

चळवळ

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  वयर सकयल करपाचो प्रयत्न   Ex. सरकारा वतीन साकरीचो कारखानो बंद करपाचो आदेश दितनाच शेतकार आंदोलन करपाक आयले
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasہرتال , تحریٖک
marचळवळ
mniꯌꯥꯅꯤꯡꯗꯕ꯭ꯎꯠꯄꯒꯤ꯭ꯊꯧꯑꯣꯡ
urdاحتجاج , ہنگامہ , تحریک
 noun  निर्णय घेवंक जायना अश्या वेळार मनांतली वयर सकयल जावपाची अवस्था   Ex. परत परत विरोधी भावनांक लागून ताच्या मनांत आंदोलन जाता
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  कांय खास मोखी मेळोवपा खातीर एकाच बाराबर प्रयत्नशील आसता असो लोकांचो जमो   Ex. ही चळवळ आपल्या मागण्यां कडेन कशीच तडजोड करची ना
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
   see : क्रांती, बंड, झूज

चळवळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   restlessness or fidgetiness.

चळवळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  विशिष्ट गोष्ट घडून यावी ह्यासाठी केलेला सामूहिक प्रयत्न   Ex. श्रमिकांनी आपल्यावर होणार्‍या अत्याचाराविरूद्ध चळवळ सुरू केली
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasہرتال , تحریٖک
kokचळवळ
mniꯌꯥꯅꯤꯡꯗꯕ꯭ꯎꯠꯄꯒꯤ꯭ꯊꯧꯑꯣꯡ
urdاحتجاج , ہنگامہ , تحریک
 noun  एका जागी एका स्थितीत न स्थिरावण्याची क्रिया   Ex. बंडू फार चळवळ करतो
 noun  काही विशेष उद्देश्यप्राप्तीसाठी एकत्र येऊन सामूहिकरित्या प्रयत्न करणारा लोकांचा समूह   Ex. काही केल्या आता ही चळवळ माघार घेणार नाही.
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)

चळवळ

  स्त्री. हालचाल ; चलनवलन . वायु चळवळेंसीं । जिराला व्योमाचिये कुसी । - अमृ १ . ४८ . २ अव्यवस्था , वळवळ ; चांचल्य . ३ उद्योग ; गडबड ; खटपट . सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें । - दा २० . ४ . २६ . ४ समाजांत उत्पन्न केलेली जागृति ; चेतना ; उठावणी . राजकीय चळवळ करणारापाशीं संपत्तीच असली पाहिजे असें नाहीं . - टिव्या . ५ प्रचार ; प्रसार . स्वदेशी चळचळ . ६ खळबळ ; अशांतता . [ सं . चलनवलन ; प्रा . चलनवळण ]

चळवळ

   चळवळ अंगी आहे, ध्यान स्‍वस्‍थ न राहे
   जो मनुष्‍य चळवळ्या स्‍वभावाचा असतो, त्‍याला कधी स्‍वस्‍थ बसून चैन पडत नाही. he has a worm in his brain. -scotch. -सवि १३६१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP