सतरा सप्टेंबर दोन हजार अकरामध्ये न्यूयॉर्कमध्ये सामाजिक आणि आर्थिक असमानतेविरुद्ध सुरू केलेले एक अभियान
Ex. ऑक्युपाय चळवळीचे आतापर्यंत ब्याऐंशी देशांनी समर्थन केले आहे.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
ऑक्युपाय मुव्हमेंट