Dictionaries | References उ उलाघाल Script: Devanagari See also: उलाढाल Meaning Related Words उलाघाल A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; painful restlessness. See उलगाघाल for senses sometimes met with. 2 Busy speculating and scheming. See उलेंढालें. उलाघाल मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. खटपट , धडपड , भानगड ;ना. क्रांती , खळबळ , चळवळ ;ना. अस्वस्थता , घालमेल , बेचैनी ;ना. खटाटोप , ढवळाढवळ . उलाघाल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. अस्वस्थता ; बेचैन ( तापानें वगैरे होणारी ).भानगड ; चळवळ ; खटपट ; धडपड ( कामधंद्याची वगैरे ).खळबळ ; घालमेल ; क्रांति . सातव्या - आठव्या शतकांतील मोठी उलाढाल म्हटली म्हणजे बुद्धधर्माचा र्हास - टि ४ . ११५ . या व इतर अर्थी उलगाघाल , उलेंढालें पहा . [ सं . उद + घात ( धातु - हन ) ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP