Dictionaries | References

खळबळ

   
Script: Devanagari

खळबळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  लोकांत भीती पसरणे इत्यादींमुळे होणारी धावपळ वा गोंगाट   Ex. वसाहतीत वाघ शिरल्याने एकच खळबळ माजली
HYPONYMY:
खळबळ
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasژَلہٕ لار , لارٕ لار
urdکھلبلی , ہلچل , کھلبل
 noun  अनिर्णयात्मक स्थितीमध्ये मनात निर्माण होणारे विचारांचे वादळ   Ex. परस्पर विरोधी विचारांमुळे त्याच्या मनात खळबळ उडाली आहे.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  लोकांत निर्माण झालेले अस्वस्थतेचे, भीतीचे वातावरण   Ex. गोळीबार होताच वातावरणात खळबळ झाली.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : अशांती

खळबळ

  स्त्री. खलबळ पहा गडबड ; गलबला ; दंगा ; त्रास . ' जेथ विपुल जल खळबळ तिळहि नसे वस्तु बहु समर्घ विके .' - मोकर्ण २६ . १५ . ( ध्व .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP