Dictionaries | References

उलाढाल

   
Script: Devanagari
See also:  उलाघाल

उलाढाल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  उलेंढालें
  Busy speculating, scheming. Painful restlessness.

उलाढाल     

ना.  खटपट , धडपड , भानगड ;
ना.  क्रांती , खळबळ , चळवळ ;
ना.  अस्वस्थता , घालमेल , बेचैनी ;
ना.  खटाटोप , ढवळाढवळ .

उलाढाल     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पैशांचा व्यवहार   Ex. या उद्द्योगसमूहाची कोट्यावधी रुपयांची वार्षिक उलाढाल होते.

उलाढाल     

 स्त्री. 
अस्वस्थता ; बेचैन ( तापानें वगैरे होणारी ).
भानगड ; चळवळ ; खटपट ; धडपड ( कामधंद्याची वगैरे ).
खळबळ ; घालमेल ; क्रांति . सातव्या - आठव्या शतकांतील मोठी उलाढाल म्हटली म्हणजे बुद्धधर्माचा र्‍हास - टि ४ . ११५ . या व इतर अर्थी उलगाघाल , उलेंढालें पहा . [ सं . उद + घात ( धातु - हन ) ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP