Dictionaries | References

खेंकटें

   
Script: Devanagari

खेंकटें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. v कर, हो, उलगड, निस्तार &c. Ex. त्वां माझ्या का- माचें खें0 केलें परंतु ह्यानें माझ्या कामाचें खें0 उलगडलें or निस्तारलें. 4 Applied vulgarly to any epidemic disease; as खोकल्याचें खें0, पडशाचें खें0, तापाचें खें0, in the sense of a troublesome visitation, a plague, pest, bore.

खेंकटें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A speculation. A lying charge. Confusion.

खेंकटें     

 न. १ उलाढाल ; बेत ; मसलत ; युक्ति ; उपाय ; उपजीविकेसाठीं अंगिकारलेले ; पंचाइतीचें काम किंवा लचांड . ' संसार चालविण्यासाठी हजार खेंकतीं करावीं लागतात .' २ अडचण ; अड ; नड ; लंचांड ; कचाट ; कुलंगडें ; उपाधि ; व्याधि ; पीडा ( कुंटुब , कारखाना , मनुष्य , यांची ). ३ तुफान ; बालंट . ४ गोंधळ ; गुतांगुंत घोटाला ( कामाचा ). ( क्रि करणें ; होणें ; उलगडणें ; निस्तारणें ) ' त्वां माझ्या कामाचें खकेंटें केलें परंतु त्यानें माझ्या कामाचें खेंकतें उलगडलें किंवा निस्तारिलें .' ५ रोगाची साथ ; पीडा ; उपसगें ' खोकल्याचें - पडशाचें - तापाचें - खेंकटें ' ( सं . संकट - षंकट - खंकट - खेकटें ?)
०खोर   खेंकट्या - वि . हिकमती ; उलाढाल्या ; ( पोटासाठीं ) खेंकटी करणारा . खेंकटयास मेंकटें - शेरास सव्वाशेर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP