Dictionaries | References

झट

   
Script: Devanagari
See also:  झटसा

झट     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : झटपट

झट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; a concussion or sharp stroke v लाग.

झट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A bore or pest; an encumbrance or embarrassment; a clog. A knock or hit.

झट     

क्रि.वि.  लौकर ; त्वरेनें ; जलदीनें ; झटकन ; चुटकीसरशीं . तेव्हां भीम उठोनी गेला बाहेर तूर्ण झटसा रे । - कीर्तन १ . १८ . [ सं . झटिति ; हिं . गु . झट ; ध्व . ]
 न. लचांड ; लोढणें ; लिगाड ; खेंकटें ; झेंगट ; उपाधि ; पायगोंवा ( मनुष्य , प्रसंग , स्थिति याकडे उपयोग ). इतर अर्थी लचांड पहा . मघ्वनाथ म्हणे आलें होतें झट । परसरामभट दबावीलें । - मघ्व ७६ . - स्त्रीन . १ आघात ; धक्का ; धुसणी ; ठोका ; हिसका ; प्रहार . ( क्रि० लागणें ). आदळतां मोहाचीं झटें । ज्याचा बोध कदा न पालटे । - एभा २५ . ३३२ . २ ( व . ) ठेंच ; ठोकर [ सं . झट = संघाते ]
०घेणें   ( व . ) बालंट रचणें ; विनाकारण आरोप करणें .
०कन   कर दिनीं दिशीं - क्रिवि . लौकर ; जलदीनें ; त्वरेनें ; चटकन ; लगबग . झटझट झटझटा झटाझट झटाझटां झटाटां - क्रिवि . झटकन पहा . चपलतेनें ; एका क्षणांत ; झटक्यासरशीं ; लौकर लौकर ; पटपट . चला झटझटा वोसंडुनि वाट । पंढरी मूळ पीठ दूरी आहे । - ब ४५८ . तो शतश : पट झटपट फेडुनि भागे सभेंत वेडावे । - मोसभा ५ . ८९ . [ घ्व . झट द्वि . ]
०लावणें   ( व . ) कंटाळा येईपर्यंत गप्पा मारणें .

झट     

Shabda-Sagara | Sanskrit  English
झट   r. 1st. cl. (झटति) To clot, to be entangled, (as hair:) see जट.
E. भ्वा-पर-अक-सेट् .
ROOTS:
भ्वा-पर-अक-सेट् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP