Dictionaries | References झ झटाळी Script: Devanagari See also: झटयाळ , झटयाळी , झटाळ , झट्याळ , झट्याळी Meaning Related Words झटाळी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 jhaṭāḷī or jhaṭyāḷī f The disposition or the practices of a झटाळ or झट्याळ q. v. झटाळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. नाना तर्हेच्या युक्तया , हिकमती , कल्पना लढविणारा ; युक्तीबाज ; मसलत्या . २ कर्जबाजारीपणामुळें अनेक लचांडें मागें असलेला ; पेचांत सांपडलेला . ३ झोंट ; झोंड ; निर्लज्ज ; अप्रामाणिक . ४ ( व . ) गळधट ; चिकट ; चिवट . ही आसामी झटाळ आहे . [ झट + आळ प्रत्यय ] म्ह० झटाळ शेट आणि फटकाळ नगरी = मनुष्य किंवा स्थळ यांची दुर्व्यसनता दाखवितांना योजतात . झटाळी , झटयाळी - स्त्री . झटाळ माणसाची वृत्ति , धंदा , झटाळपणा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP