Dictionaries | References झ झटें Script: Devanagari Meaning Related Words झटें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ ढोसणी ; ओढाताण ; झोंबी ; झुंज ; झट पहा . वसवीतीं कपाटें । डोंगरां देइजेति झटें । - ऋ ७९ . अहो तान्हयाचे लागतां झटें । तेणें अधिकचि पान्हा फुटे । - ज्ञा ९ . १८ . २ ( ल . ) ऐक्य ; एकरूपता . तंव महाभूतांची जवनिक फिटे । मग दोहींसि होय झटें । - ज्ञा ६ . ३०६ . [ झट ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP