Dictionaries | References च चटई Script: Devanagari Meaning Related Words चटई A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 चटई Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Matting or a mat. चटई मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun खजूरी, शिंदी इत्यादीकांच्या पानांची किंवा काठ्यांची केलेली अंथरी Ex. उन्हाळ्यात चटईवर झोपणे आवडते ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmঢাৰি bdदारहा benমাদুর gujશેતરંજી hinचटाई kanಚಾಪೆ kasوَگُو kokमाजरी malപായ mniꯐꯛ nepचटाइ oriଚଟେଇ panਚਟਾਈ sanकटः tamபாய் telచాప urdچٹائی , گھاس یا کھجورکےپتوں کافرش चटई महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. कळक , खजुरी , शिंदी इ० कांच्या पानांची किंवा काठयांची केलेली हांतरी ; अंथरी ; विविधप्रकारच्या गवतांपासून रंगीबेरंगी व तर्हतर्हेच्य सतरंज्या बनवितात त्याप्रत्येकी [ सं . झट = एकत्र होणें , गुंतणें ; हिं . ]०भरणें ( चांभारी ) चटईची वीण घालणें .०चप्पल स्त्री. चामडयाच्या वाद्या चटईसारख्या विणून केलेली चपलांची एक जात ; वहाणा . चटईची वांक - स्त्री . चटईच्या विणकरीसारखी घडण असणारा स्त्रियांचा एक दंडांत घालावयाचा अलंकार दागिना ; हातरीच्या वाकी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP