Dictionaries | References

झांप

   
Script: Devanagari
See also:  झाप

झांप

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . v घाल, पड.
   . 2 A broken off branch. 3 C A branch of the cocoanut: also, as restricted by some, a branch of the cocoanut or palmyra when matted, a cadjan. 4 A rude sort of stile excluding cattle. 5 A fold or leaf of a door or window. 6 N. D. A thatched house.
   v पड, घाल.

झांप

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A load or pressed mass or joppings. A rude sort of stile excluding cattle. A fold or leaf of a door or window.
  f  Sealedness of eyes or stupor. A stoop of a bird of prey, a swoop. The rising and springing forwards (of a swimmer, a serpent, a child into the arms). An attack (as of a gang of thieves).

झांप

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : झपेट

झांप

  स्त्री. १ पक्ष्यांची झडप ; झेंप ; उडी . ( क्रि० घालणें ). २ ( मनुष्य पोहतांना , साप सरपटतांना , कडेवरील मूल एखाद्या ओळखीच्या माणसाच्या पुढें केलें असतांना करतात ती ) शरीराचा पुढील भाग थोडा उंचावून पुढें झोंकण्याची क्रिया ; झेंप ( क्रि० टाकणें ; मारणें ; घालणें ; खाणें ). ३ ( चोर इ० कांचा ) हल्ला ; छापा . ( क्रि० घालणें ; पडणें ). [ सं . झंप = उडी , बुडी ; बं . झाँप ; तुल० इं . जंप = उडी ]
  पु. कांटेरी झुडपांचें दाबून बांधलेलें मोठें ओझें ; काटयांचा भारा . २ झाडाची मोडलेली फांदी ; झांकर . ३ ( कों . ) नारळीच्या झाडाची फांदी , झावळी , सावळी . ४ नारळीची , माडाची चटईसारखी विणलेली झांवळी ; चुडवत ; सावळीचा वळलेला तट्टया , चटई . हा छपराला उपयोगी पडतो . ५ गुरें जाऊं नयेत म्हणून केलेलें फाटक , दुबेळकें . बेडें ; आँगर ; झांपा . ६ दाराचें , खिडकीचें झडप , फळी . ७ शेतांतील गवतारू झोंपडी ; गुरवाडा . शेतांत एकदोन घरें असलीं तर त्यांना झांप म्हणतात . - गांगा २ . ८ कोंबडयांसाठीं मोठया करंडयाच्या आकाराचें केलेलें तट्टयाचें खुराडें . [ प्रा . झंप = झांकणें ; हिं . झांप = झांकण ; गु . झांप = जाळें ]
  स्त्री. ( मूर्च्छा , भूतबाधा , पित्त इ० मुळें डोळयावर येणारी ) गुंगी ; झांपड ; ग्लानि ; तंद्री . [ सं . स्वाप ( झोंप )- झ्वाप - झांप - झाप . - भाअ १८३४ . ]
  न. ( गो . ) गुंतागुंत ; घुसणी पहा . [ गु . झांप = जाळें ]
०टळ  न. माडाची जुनी झांवळी ; जुनी झांप . [ झांप + टळ प्रत्यय ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP