Dictionaries | References झ झांपाळ Script: Devanagari See also: झांपळ Meaning Related Words झांपाळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Branchy and bushy; of numerous branches and dense foliage; darkly umbrageous.. v ये. झांपाळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ झांकर ; गर्द छाया ; झाडाच्या फांद्यांचा निबिडपणा ; दाट झाडी . २ ढगांची अंधेरी . ( क्रि० येणें ). दाट फांद्या असलेलें ( झाड ); गर्द ; निबिड ; घन ; दाट . [ झांप ] झांपळणें , झांपाळणें - अक्रि . १ ( झाड ) दाट फांद्यांनीं , पालवीनें युक्त होणें ; गर्द , घनदाट होणें . २ ( मेघ इ० नीं आकाश ) दाटणें ; व्यापणें ; झाकोळणें ; भरून येणें . [ झांपाळ ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP