Dictionaries | References

खजूरी बोर्‍या

   
Script: Devanagari

खजूरी बोर्‍या

  पु. जींत खजूर बांधून येतो ती हांतरीं ; चटई ; बारदान . यांतील खजूर काढून घेतल्यावर तें नुसतेंक डोलारा होतें व त्यावर माशा घोंगावतात . यावरून पोकळ डोलारा ; फटफजीती ; हुर्रेवडी ; पच्ची ; वगैरे . ' त्याचा तेथें कसा खजूरी बोर्‍या उडाला याची ज्यांना माहिती होती .' - विछ १२७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP