Dictionaries | References

एकांगी

   
Script: Devanagari

एकांगी     

एकांगी n.  एक ग्वालन । इसे गोव्रत के कारण ऐश्वर्य प्राप्त हुआ [स्कंद. २.४.९]

एकांगी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ēkāṅgī a Of one side only--chintzes, silks, velvet &c.: of one color on one side and an inferior color on the other. 2 Sufficing only for one person--a couch, sleeping-mat &c. 3 Of but one qualification, talent, or shift. 4 R Spare, slim, slender.

एकांगी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Of one side onlychintzes &c. of but one qualification, talent &c. One-sided.

एकांगी     

वि.  एकदेशी , एकपक्षी , एकाच द्दष्टिकोनातून पाहणारा , पक्षपाती .

एकांगी     

वि.  
 स्त्री. द्वंद्वयुद्ध ; पृथक युद्ध . समागमें दहापंधरा तोफा घेऊन आपली फौज सोडून एकांगीस यावें याजप्रमाणें बाहेर आले . - भाब १३४ . कोणाच्या डेर्‍यांत शिरोन मारामार केली , कोणाशीं एकांगी करुन पराभविलें . - मराआ ४ . [ एक + अंग ]
एकाच बाजूस सुंदर रंग , वेलबुट्टी वगैरे असलेलें ( चीट , रेशीम , मखमल , कापड इ० ).
एकालाच पुरेसा ( पलंग , चटई इ० ).
एकच गुण , बुद्धि , व्यवहार , ज्ञान इ० असलेला ; एकदेशी .
( राजा . ) कृश ; सडपातळ ; बारीक . [ सं . एक + अंग ]
०खण  पु. एक बाजू चांगली असणारा ; उलटसुलट बाजू असणारा चोळखण . ( उ० मुंग्यांचा खण ).
०घर  न. एकाच बाजूस उताराचें छप्पर असलेलें घर ; एकघई , एकपाखी घर .
०झाड  न. एका बाजूस वाढणारें , फुटणारें झाड .
०पान  न. एकाच बाजूस चांगलें असणारें ( विशेषत : केळीचें किंवा विड्याचें ) पान ( दुसरी बाजू सुरकुतलेली किंवा इतर प्रकारें चांगली नसलेलें ).
०भांडण  न. ज्यांत एकच पक्ष भांडत आहे असें भांडण ; भांडणांतील एका बाजूचीच कैफीयत .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP