ज्यावर बसून मुसलमान नमाज पढतात ती सतरंजी किंवा चटई
Ex. नमाज पढल्यानंतर नमाजीने मुसल्ला गुंडाळला.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
मोहरममध्ये ज्यात भेट चढवली जाते असे मधोमध उभट असलेले मोठ्या दिव्याच्या आकाराचे एक प्रकारचे भांडे
Ex. अम्मी मुसल्ला स्वच्छ करत आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)