Dictionaries | References घ घोंगाट Script: Devanagari See also: घोंगट , घोंगाड , घोंगाण , घोंघट Meaning Related Words घोंगाट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 eager and buzzing: also their buzzing; and fig. an eager scrambling for, or busy contest, or clamorous pressing and pushing. v पड, बस, जम, उड. घोंगाट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Muffled up state, the head being shrouded with the shoulder-cloth &c. Cloudiness. घोंगाट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ माशांचा , मुंग्यांचा गुणगुणाट . २ माशांचा थवा , समुदाय ; घोळका . जें का खरकटलें मरकटलें । अत्यंत घोंगाणें घोंगाळिलें । - हंको . ३ ( ल . ) लोटालोटी ; झोंबाझोंबी ; घेघेमार ; झोड ; झूम ; रेटारेटी . उ० भिकार्यांची भिक्षा मिळविण्यासाठीं इ० ( क्रि० पडणें ; बसणें ; जमणें ; उडणें ). घोंगट पहा . ४ गोंगाट पहा . न. १ तोंडावरून घेतलेलें वस्त्र ; बुरखा ; घुंगट पहा . २ ( ल . ) भरलेलें आभाळ ; पाऊस डवरून आलेलें आकाश . ( क्रि० घालणें ). [ सं . गुठ - गुंठन ; हिं . घुंघट ] न. १ तोंडावरून वस्त्र , बुरखा घेतलेली अवस्था ; घुंगट . ( क्रि० घालणें ; मारणें ; घेणें ). आज काय घोंगाट घालून बसलास ? २ पावसाचें अवडंबर ; अंधारी ; मळभ . पावसानें घोंगाट घातला आहे . घोंगट ; घोंघट पहा . [ घोंग ] न. १ घों घों शब्द करणार्या , घोंगावणार्या माशांचा समुदाय ; गोंगाट . २ घुंगुरटे ; मज सिंहासि बळ दाविसी । घोंगटाचें । - कथा ३ . १० . ७९ . ३ झट ; लचांड ; झेंगट ; शुक्लकाष्ठ . [ घ्व . घों . ]०घालणें रुसणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP