Dictionaries | References

साईर

   
Script: Devanagari
See also:  साईरबाब

साईर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Ex. जेव्हां कोळी रान काढूं लागले तेव्हां डुकरांची साईर उठली; एथें दाणे घाल म्हणजे आतां पारव्यांची साईर येईल.
sāīra n Excise &c. See सायर. And for साईरबाब see सायरबाब.

साईर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A train; a swarm; a band.

साईर     

 स्त्री. १ ओळ ; रांग ( मुंग्या इ० ची ). २ थवा ; झुंड ; झांक ( पक्ष्यांची ) एथे दाणे घाल म्हणजे आतां पारव्यांची साईर येईल . ३ घोळका ; घोंगाट ; घोळ ( माशा इ० चा ). ४ कळप ; झुंड ( डुकरांची ). ५ टोळकें ; समुदाय ; यूथ ( वानर व इतर जनावरें यांचा ). [ सं . स्वैर ? अर . साइर = सव ? ]
सायर , सायरबाब पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP