Dictionaries | References व व्याप Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 व्याप A dictionary, Marathi and English | Marathi English | | Frequenting or being at continually; living and acting in or at; constant occupiedness, versedness, or busiedness in, among, about. Ex. तनु धन विष- याचा ॥ सर्व जो जो पसारा ॥ अमृतचि परि माझा ॥ त्यामध्यें व्याप सारा ॥. 2 Worldly business and bother; the business and fuss, toil and turmoil of human life. Pr. व्याप तितका संताप. Rate this meaning Thank you! 👍 व्याप Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Constant occupiedness. Worldly business and bother. Volume. Rate this meaning Thank you! 👍 व्याप मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. पसारा , फैलाव , विस्तार ; ना. उपद्व्याप , कटकट , नसता त्रास ; ना. आडंबर , उलाढाल , खटाटोप , मोटा व्यवहार . Rate this meaning Thank you! 👍 व्याप मराठी (Marathi) WordNet | Marathi Marathi | | See : पसारा Rate this meaning Thank you! 👍 व्याप महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ सतत वास , लक्ष , व्यग्र असणे ; एकासारखे व्यापृत , उद्योगांत निमग्न असणे . ' तनु धन विषयाचा । सर्व जो जो पसारा । अनृतचि परि माझा । त्यामध्ये व्याप सारा । २ प्रापंचिक उद्योग व त्रास ; आयुष्यातील हालअपेष्टा , कष्ट , इ० . ३ पसारा ; विस्तार ; मोठा व्यवहार . जितका व्याप तितुके वैभव । - दा १४ . ६ . २६ . ४ उदव्याप . [ सं . वि + आप ] म्ह० - व्याप तितका संताप . व्यापक - वि . १ व्यापणारा ; आच्छादणारा ; सर्व विस्तार आपल्यांत घेणारा . २ पूर्णपणे भेदणारा व आक्रमणारा . ३ अंतर्भाव , समावेश करणारा ; सर्व पोटांत घेणारा . मनुष्यत्व जाति ब्राह्मणत्वजातिपेक्षां व्यापक . ४ पसरणारा ; विस्तार पावणारा . ५ मोठया , उदार विचाराचा ( माणूस ). तेथे भले आडळती । व्यापक तेहि कळो येती । - दा १९ . २ . २१ . व्यापणे - उक्रि . आच्छादणे ; पोटांत घेणे ; समाविष्ट करणे ( ल . व शब्दाशः ) - अक्रि . १ पसरणे ; व्यापृत होणे . २ भिनणे ; फैलावणे ( विषादि अंगांत ). विष जो सर्वांगी व्यापले नाही तोपर्यंत उपाय चालतो . व्यापन - न . १ आक्रमण ; प्रसरण . २ समावेशन ; व्यापण्याचा व्यापार . [ सं . ] व्यापी - वि . व्यापणारा ; पसरणारा ; समावेश करणारा . ( समासांत उपयोग ) जगदव्यापी ; सर्वव्यापी . व्याप्त , व्यापित - वि . १ व्यापलेला ; आच्छादलेला ; समाविष्ट केलेला . २ जिरलेला ; मुरलेला . ३ परिपूर्ण ; भरलेले . ४ लब्ध ; प्राप्त . व्याप्ति - स्त्री . १ आक्रमण ; सर्वत्र विद्यमानता . २ विश्वव्यापकता ; शिवादि देवतेचे एक अभिधान . ३ ( सामा . ) विस्तार ; पसारा ; व्याप . देखे हे शब्दाची व्याप्ति । - ज्ञा २ . ११४ . ४ प्राप्ति ; मिळकत . ५ ( शाप . ) वर्गीकरण ; विभागणी . ६ ( शाप . ) स्थान ; अस्तिवाचे , मिळाण्याचे ठिकाण . - सेंपू १ . ६३ . ७ ( तर्कशास्त्र ) निकट व अविभाज्य साहचर्य ; निश्चित अनुमानकारण . अग्नीची व्याप्ति धूमावर . ( धुरामध्ये अग्नीचा समावेश असतोच , तेव्हां अग्नीच्या अस्तित्वाचे अनुमान निश्चित ). व्याप्य - वि . १ व्यापावयाचे किंवा व्यापलेले ; आक्रमित . २ समाविष्ट व्हावयाचे किंवा झालेले ; अंतर्भूत . ३ ( तर्कशास्त्र ) अनुमानविषय असलेले .०कोटि स्त्री. अंतर्भूतवर्ग ; गौण , पोटविषय , वर्ग . व्याप्यकोटि - प्रविष्ट - अंतर्गत इ० समास .०वृत्ति स्त्री. ( तर्क . ) निरंतर साहचर्य . व्यापन . - वि . नेहमी बरोबर , चिकटून असणारे ; अंतर्वती , अनुषक्त असणारे .०व्यापक पु. एक व्याप्य आणि एक व्यापक असा भयतांचा संबंध .भाव पु. एक व्याप्य आणि एक व्यापक असा भयतांचा संबंध . Related Words व्याप जितका व्याप, तितका संताप जेथें व्याप, तेथें संताप तेथें संताप, जे स्थळीं व्याप जेवढा व्याप, तेवढा संताप valve lap varying lap volume elesticity exhaust lap education overlap cell volume म्हशी आसिल्ल्याक उठाबशी आसात blood volume आटाप विकतचे श्राद्ध हातपाय पसरणें उपतपन जीव थारीं असणें पास नहीं कौडी, आम खरीदने दौडी bulk elasticity उपद्व्याप आला पाला खाल्ला आणि गोसावी धाला आसन रुंदावणें अलायी ज्याचे मागें झेंगट नाहीं, तो गृहस्थ नाहीं डंबाळ लांब गेली लपायला आणि भूत गेलें चापायला भारिभार रयताबा उडदळ बारा गांवची मोकाशी, घरीं बायको उपाशी लहानपन देगा देवा। मुंगी साखरेचा रवा॥ लोंठ्या रिकामें मन आणि कुविचाराची धन रिकामें मन सैतानाचं धन रिकामें मन सैतानाचं सदन रिकाम्या मनासैतान करी कारखाना निरुपहित पाल्हाळ काखाटी काखोटी अघाडी शेत दुघाडी मळा आकुंचन overlap लोंठा लोठा लोठ्या मकाण मकान पसारा volume आपूर व्याप् चाली जोंजार जोजार bulk आटोप lap अटका विस्तार अक्षय्य अराबा अविद्या धका प्रपंच magnitude सडा अक्षय वेधक महाल संगीत लोळ अव धक्का उपाधि वाढ range हात वामन घर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP