Dictionaries | References

रयताबा

   
Script: Devanagari

रयताबा

  पु. मंडळी ; मुलेंमाणसें ; गडी गुरेंढोरें ; नोकरचाकर वगैरे मंडळी ; कुंटुबांवा ; व्याप तेगार ; धबडगा . ' आमचें घरीं रयतावा मोठा होता दाव्णींत आठ बैल शिवाय गाई म्हशी वासरांचें शिल्लार .' - शिआत्म . पू ३३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP