Dictionaries | References

अराबा

   
Script: Devanagari

अराबा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  जलयान के ऊपर एक साथ एक दिशा में तोपों के दागे जाने की क्रिया   Ex. जलसेना अध्यक्ष ने अराबा की अनुमति दे दी है ।
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : बहल, तोपगाड़ी

अराबा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

अराबा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  तोफांचा वरच्या दिशेने मारा करण्याची क्रिया   Ex. जलसेनेच्या अध्यक्षांनी अराबाला परवानगी दिली आहे.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : तोफगाडी

अराबा

  स्त्री. 
   तोफ ; तोफेची गाडी .
   बातेरी ; तोफांचा मारा ; सरबत्ती ; अरब लोकांचा सपाट्याचा गोळीबार . अरबा पहा .
   गराडा ; व्यूह . देऊनि अराबा भंवतीं । - संग्रामगी ५८ .
   लवाजमा ; इतमाम ; ताब्यांतील मालमत्ता ; प्रापंचिक पसारा ; निरनिराळे व्याप ( कुटुंबे , गुरेंढोरें , जमिनी वगैरे ). ( क्रि , पडणें , घालणें , मांडणें , पसरणें , उचलणें आटपणें ).
   मोठा बडेजाव ; डौल ; दिमाख ; भपकेदार प्रदर्शन ; अवडंबर ; ( क्रि० घालणें , घालून बसणें . )
   ( व . ) घोंटाळा ; गोंधळ .
०पिणें   शत्रूचा गोळीबार सहन करुन शत्रूच्या फौजेंत जाणें . - ख ४८६० . इंग्रजांचा अराबा पिऊन मराठी फौजा आंत घुसल्या , हत्यार चालले . इंग्रजी लोक बहुतेक कापून काहाडले . - रा १९ . ६३ . [ फा . अराबा = तोफेचा गाडा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP