Dictionaries | References

चाली

   
Script: Devanagari

चाली

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   cālī f The chip or piece of wood which is driven in betwixt the नवरा & नवरी of a sugar-press.

चाली

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A piece of wood in the sugarpress.

चाली

  स्त्री. 
  1. प्रवेश ; वशिला ; वजन . ज्याची चाली रायापाशीं । लांच हाता ये तयासी । - एभा २८ . ६६४ .
  2. व्याप . सकळ सृष्टीची चाली येथुनी । - दा २० . २ . १७.
  3. चाल याचे अनेकवचन [ चालणें ] ( वाप्र . ) 

चालीस लावणें   मार्गास लावणें ; उपयुक्त करणें . किल्लेकोटांची राहिली इमारत नवी चालीस लावून ... - मराआ ५ . सामाशब्द
चालीवजा वि.  
  1. चालीप्रमाणें ; रूढीबरहुकूम ; सर्वसंमत ; सांप्रदायिक ; सामान्य . त्याचें घर खबरदार नव्हे , चालीवजा आहे .
  2. कामचलाऊ ; निर्वाहापुरेसें वेळ भागवून नेणारें ; प्रसंगोपात्त असें . [ चालणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP