Dictionaries | References

तालीम

   
Script: Devanagari

तालीम     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : शैक्षिक योग्यता, शिक्षा

तालीम     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : येसाय, प्रशिक्षण, रियाज

तालीम     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
2 m Shortened from तालीमखाना A gymnasium.

तालीम     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Instruction (in gymnastic exercises, &c.)

तालीम     

ना.  अभ्यास , शिकवण , शिकवणूक , शिक्षण ;
ना.  मेहनत , रियाज , व्यायाम
ना.  आखाडा , व्यायामशाळा .

तालीम     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  नाटक,नृत्य इत्यादींचा आधी केला जाणारा सराव वा अभ्यास   Ex. इथे आमच्या नव्या नाटकाची तालीम चालली आहे
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
रिहर्सल
Wordnet:
asmআখৰা
bdथालिम
benরিহার্সাল
gujરિહર્સલ
hinरिहर्सल
kanಪೂರ್ವಾಭ್ಯಾಸ
kasریٖہَرسَل
kokयेसाय
malപരിശീലനം
mniꯔꯤꯍꯔꯁꯦꯜꯒꯤ
nepरिहर्सल
oriରିହର୍ସଲ
panਰਿਹੈਸਲ
tamஒத்திகை
telపూర్వఅభ్యాసనం
urdمشق , ریہرسل , قبل ازوقت مشق
See : शिकवण

तालीम     

 स्त्री. १ ( मल्लयुद्ध , कसरत , गायन , वादन , नृत्य इ० कांविषयी गुरुपासून घ्यावयाचे ) शिक्षण . २ ( घोड्यास निरनिराळ्या चाली ) शिकवणे . ३ ( पोपट , मैना इ० कांस बोलण्याबाबत दिलेली ) शिकवण ; शिकवणूक . ४ ( नाट्य ) पात्राने नाटकांतील आपले भाषण पाठ करुन बोलून दाखविण्याची क्रिया ; अभ्यास ; पुनरुक्तिपूर्वक ग्रहण . ( इं . ) रिहर्सल . ५ तालीमखाना ; व्यायामशाला . ६ व्यायाम ; मेहनत . [ अर . तअलीम ]
०खाना  पु. मल्लयुद्ध , दांडपट्टा इ० विषयी शिक्षण देण्याकरिता बांधलेले गृह ; व्यायामशाळा ; आखाडा . ह्यांत कारले , गदगा , फरी , मुद्गल , जोडी , लेजीम , छडीपट्टा इ० व्यायामाची साधने असतात . हे सर्व शब्द व कसोटा , एकलंगी , दुलंगी , घिस्सा , तबफाड , लुक्कण , लंगोट , कंबरखोडा , स्वारी इ० पेचांची नावे आहेत ती त्या शब्दांच्या जागी पहा . [ तालीम + फा . खाना = गृह ]
०बाज वि.  तालीम करणारा ; आखाड्यात जाऊन व्यायाम करणारा ; मल्ल ; पेहेलवान . [ फा . ]
०बाजी  स्त्री. आखाड्यातील व्यायामाची , तालमेची आवड , शोक , नाद . २ ( सामा . ) तालीम ; व्यायाम . [ तालीमबाज ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP