Dictionaries | References

चांग

   
Script: Devanagari
See also:  चांगदेव , चांगला

चांग

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

चांग

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   good; prospering; usual.

चांग

 वि.  चांगला ; बरा ; उत्तम , छानदार . ते वेळीं भूमि तैसें चांग । चोख जें असणें । - अमृ ४ . ४३ . कोणास लाभ घडतां सुख त्यांस वाटे । ते लाविती रिपुस बोधुनि चांग वाटे । - अर्वाचीन २२१ . २ धीट ; धैर्यवान ; शूर . एकां उभयांचि प्राण गेले । चांगांचे दांत बैसले । - ज्ञा १ . १३५ . [ सं . चंग = सुंदर ; सुदृढ ; तुल० का . चन्न - न्नु = सुंदर ]
  पु. एक प्राणघातक यंत्र . एका उंच मंचाखाली एक खड्ग जोडलेलें असतें . त्या मंचावरुन अपाराध्यास त्या खड्गावर फेंकून त्याचा प्राणघात करतात .
  पु. चांगोबा ; शिवाचा अवतार जो भैरव तो ; एका ज्योतिर्लिंगाचें नाव . चांगभला पहा . ( शके ११५५ चा पंढरपूर शिलालेख ) चांगा असेंहि रूप येतें उदा० चांगा - वटेश्वर - चक्रपाणी - सत्यसिध्द इ० .
०चाली वि.  चांगल्या चालीचा , चागतीचा सकलहि कलहंसीसारिख्या चांग चाली . - आसी ७४ . चांगट - वि . ( काव्य ) सुंदर ; सुरेख ; सुबक ; गोजिरवाणा ; सुरूप देखणा . [ चांग + ट प्रत्यय ]

चांग

   चांगा वचूनु आंगा गू
   (गो.) चांगले करायला जाऊन अंगाला मात्र गू लागायचा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP