Dictionaries | References

ठेवरेव

   
Script: Devanagari

ठेवरेव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A comprehensive or careless term for ठेव. A hoard, a reserve, a laid up stock or fund. 2 A deposit. 3 Order, array, arrangement, disposition. Ex. त्याच्या घरची ठे0 चांग ली. 4 Arranging, disposing, laying or placing orderly. Ex. जिकडे तिकडे ठे0 करून बसले स्वस्थ.

ठेवरेव     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A deposit. Order, array, arrangement, disposition.

ठेवरेव     

 स्त्री. १ ठेव ; फंड ; सांठा ; संचय ; पुंजी ; भांडवल इ० व्यापक अर्थानें . २ निक्षेप . ३ व्यवस्था ; शिस्त ; क्रम . त्याच्या घरची ठेवरेव चांगली आहे . ४ टापटिपेनें लावणें ; शिस्तीनें लावणें ; क्रमवार ठेवणी . जिकडे तिकडे ठेवरेव करून वसले स्वस्थ . [ ठेव + रेव द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP