Dictionaries | References

चांगला

   
Script: Devanagari
See also:  चांग , चांगदेव

चांगला

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   good.

चांगला

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   good; prospering; usual.

चांगला

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  चांगल्या स्वभावाचा व इतरांचे भले करणारा   Ex. जगात चांगल्या लोकांची कमी नाही.
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)सुंदर इत्यादि (DES)">विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
 adjective  तुटका-फुटका नसलेला किंवा चांगल्या स्थितीत असलेला   Ex. मला एक जुनी पण चांगली गाडी हवीय.
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)सुंदर इत्यादि (DES)">विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
kanಒಳ್ಳೆಯ ಸ್ಥಿತಿಲ್ಲಿರುವ
malനല്ല അവസ്ഥയിലുളള
mniꯇꯦꯛ꯭ꯀꯥꯏꯗꯕ
oriଭଲ
panਠੀਕ ਠਾਕ
urdدرست , ٹھیک , صحیح , ٹھیک ٹھاک , فٹ , عمدہ , اچھا
 adverb  शिष्ट वागण्याला अनुसरून   Ex. तो माझ्याशी चांगला वागतो.
MODIFIES VERB:
ONTOLOGY:
रीतिसूचक (Manner)क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
 adverb  चांगल्या रीतीने   Ex. सचिन आज चांगला खेळला.
ONTOLOGY:
रीतिसूचक (Manner)क्रिया विशेषण (Adverb)
Wordnet:
mniꯐꯖꯕ
urdبہتر , اچھا , عمدہ
 adverb  व्यवस्थितपणे   Ex. मी महेशला चांगली ओळखते.
ONTOLOGY:
रीतिसूचक (Manner)क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
चांगल्या प्रकारे
Wordnet:
gujસારી રીતે
hinअच्छी तरह
kasاَصٕل پٲٹھۍ
mniꯐꯖꯅ꯭ꯈꯪꯕ
urdاچھی طرح , اچھی طرح سے , بہ خوبی
 adjective  चांगल्या परिणामाच्या स्वरूपात असलेला किंवा आलेला   Ex. ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही तिथे नव्हता.
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)सुंदर इत्यादि (DES)">विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
urdاچھا , بہتر , شاندار , عمدہ
   see : मजेत

चांगला

 वि.  उत्तम ; बरा ; छान ; योग्य ; नीट ; साफ सूफ असा . चार मंडळी बसायची जागा चांगली लागते . २ भरभराटीचा ; समृध्द ; गब्बर ; सुखी ; ज्याचा चालता काळ आहे असा . ३ नेहमीचा ; सांप्रदायिक ; शिरस्त्याचा ; रूढीस साजेसा ; लोकप्रचाराचा ; लोकरिवाजाप्रमाणें योग्य . [ सं . चंग ; म . चांग ; का . चन्न = सुंदर ; जुका . चांगाल = सुंदर ] चांगलेपण , चांगलेपणा - नपु . चांगलें असणें ; भलेपण ; उत्तमपणा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP