Dictionaries | References

मूग

   
Script: Devanagari
See also:  मुग

मूग     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  पांचव्या रंगाचें एक बारीक कड्डण   Ex. म्हाका मूग खूब आवडटात
HOLO COMPONENT OBJECT:
मूग
HOLO STUFF OBJECT:
मुगाकापां
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdमुगु
benমুগ
gujમગ
hinमूँग
kanಹೆಸರುಕಾಳು
kasمۄنٛگہٕ دال
malചെറുപയറ്
marमूग
mniꯍꯋꯥꯏ꯭ꯃꯨꯛ
nepमुङ
oriମୁଗ
panਮੂੰਗੀ
sanमुद्गः
tamபாசிப்பயிறு
telపెసర
urdمونگ ,
noun  एक ल्हान रोपो   Ex. शेतकार शेतांत मूग किल्लूंक घालता
MERO COMPONENT OBJECT:
मूग
ONTOLOGY:
झाड़ी (Shrub)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmমগুমাহ
bdमुगु
kasمۄنٛگہٕ کُلۍ , مۄنٛگ
malചെറുപയര്
mniꯃꯨꯒ
tamவேர்கடலை
urdمونگ

मूग     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
: also, sometimes, to keep silence generally.

मूग     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A grain, Phaseolus mungo.
मूग खाणें   Bear in silence; keep silence.

मूग     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एक द्विदल धान्य   Ex. मुगाची खिचडी मला फार आवडते
HOLO STUFF OBJECT:
मुगोडा
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मूगी
Wordnet:
bdमुगु
benমুগ
gujમગ
hinमूँग
kanಹೆಸರುಕಾಳು
kasمۄنٛگہٕ دال
kokमूग
malചെറുപയറ്
mniꯍꯋꯥꯏ꯭ꯃꯨꯛ
nepमुङ
oriମୁଗ
panਮੂੰਗੀ
sanमुद्गः
tamபாசிப்பயிறு
telపెసర
urdمونگ ,

मूग     

 न. मौन ; स्तब्धता ; मूकत्व . वेद वानूनि तंवचि चांग । जंव न दिसे तुझे आंग । मग आम्हां तया मूग । एके पांती । - ज्ञा १४ . ११ . [ सं . मूक ; प्रा . मूग ]
 पु. एक द्विदल धान्य . ह्याचें झाड किंवा वेल सुमारें हातभर उंच वाढतो . आकृति , रंग , वाढ , शेंग हीं सर्व उडदासारखीं असतात . मात्र मुगाची शेंग हिरवट असते . हिरवा , पिवळा व काळसर अशा मुगाच्या निरनिराळ्या जाती आहेत . मूग हिंदुस्थानांत सर्वत्र होतो . डाळ पिवळी असून ती पथ्यकर आहे . हिचा उपयोग खिचडी , वरण , मुगदळ इ० कडे होतो . [ सं . मुद्ग ; प्रा . मुग्गो ]
०आरोगणें   खाणें गिळणें गिळून बसणें - ( कोणी अपमान केला असतां किंवा आपणास उत्तर द्यावयास येत नसतां , उत्तर दिल्यास अनर्थ होईल म्हणून ) न बोलतां , स्वस्थपणें , मुकाट्यानें वसणें . आरोगुनी मुग । बैसलासे जैसा बग । - तुगा १४६८ . जो कोणी पुढाकार घेईल त्याला कोणी कांहीं बोललें तरी मूग गिळावे लागतात . - पकोघे . मूक याचें प्राकृत रुप मूग हे आहे . मूग हें धान्य खाण्याचें असल्यानें मौन स्वीकारणें ह्या अर्थीं मूक ह्याचें मूग हें रुप घेऊन खाणें , गिळणें इ० धातूशीं त्याचा प्रयोग केला जातो . वास्तविक मूग धान्याचा मौनाशीं संबंध नाहीं .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP