Dictionaries | References

दाळ

   
Script: Devanagari

दाळ

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  चणे, मूग, बी असल्या कड्डणांच्यो केल्ल्यो दाबो   Ex. ताका मूगांची दाळ खूब आवडटा
HOLO COMPONENT OBJECT:
दाळीचो रोस
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
   see : दाळीचो रोस

दाळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To become sluttish, dronish, dissolute, or disobedient--a wife or child. आपल्या पोळीवर दाळ ओढणें To be greedy or selfish; to attend to number 1.
   A half of a split grain of pulse.

दाळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  split pulse.
दाळ शिजष्पें   have one's arts and wiles, plots and devices, prospering. Gen. neg. constr.

दाळ

  स्त्री. डाळ ; द्विदल धान्य भरडून , फोलकटे काढून तयार करितात ती . २ दाळकण ; चुरी . ३ डाळीचे वरण . [ सं . दल ] ( वाप्र . )
  पु. ( गो . ) एकावर एक लावून , रचून ठेवलेल्या वस्तूंचा समुदाय ; चळत . डाळणे पहा . दाळचे - सक्रि . ( गो . ) ( वस्तु इ० ) एकावर एक रचून ठेवणे ; डाळणे . घरांत आणल्यानंतर सर्व भारे भिंतीला टेकून दाळून ठेव . [ गो . दाळ = चळत ]
०गळणे   शिजणे विकणे ( एखाद्याच्या ) लबाड्या , कावे , कपट , डावपेंच इ० फलद्रूप होणे ; भरभराटीस येणे ; काम साधणे ; लाग लागणे . सामान्यतः अकरणरुपी योजितात ( एखाद्याने ) दाळ नासणे व्यर्थ खाऊन गमाविणे १ ( मूल , बायको इ० कानी ) निरुपयोगी आळशी बनणे , २ उर्मट , बेमुर्वतखोर बनणे . आपल्या पोळीवर दाळ ओढणे स्वतःचाच फायदा करुन घेणे ; स्वार्थी , आपलपोटे बनणे . सामाशब्द -
०कण   चुरी पुस्त्री . दाळीचे कण , चूर .
०गपु वि.  १ डाळभात गट्ट करणारा . २ ( ल . ) गलेलठ्ठ ; लठ्ठनिरंजन ; मूर्ख . रजोगुणाचा पडला पडप । अवतारिकाचे नेणतां स्वरुप । दाळगपु हा वदतां भूप । अववे हांसती विनोदी । - दावि २५४ . [ दाळ = अन्न + ध्व . गप = खाण्याचा आवाज . ]
०गोटा  पु. डाळींतील न भरडला गेलेला सबंध दाणा , गोटा . [ दाळ + गोटा ]
०पिठिया वि.  अतिशय सौम्य स्वभावाचा ; गरीब ( मनुष्य ). [ दाळ + पीठ ]
०पीठ   रोटी नस्त्री . साधे जेवण ; ( पोटाला अवश्य असलेली ) भाजीभाकर . ( क्रि० देणे ; चालविणे ; मिळविणे ).
०भाजी  स्त्री. डाळ घालून केलेली भाजी
०भोपळा  पु. भोपळा घालून केलेले डाळीचे वरण , आमटी ; डाळ घालून केलेली भोपळयची भाजी .
०वांगे  न. वांगी घालून केलेले डाळीचे वरण .

दाळ

   डाळ पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP