Dictionaries | References ध धुवा Script: Devanagari See also: धुंवा Meaning Related Words धुवा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Washed and cleaned; as धुवा- रेशीम-सूत-दाळ-तांदूळ-साखर.: also dispersion, dissipation, destruction, overthrow, ruin with ample application. v कर, उडव, काढ, उखाड g. of o. Also धुवाधाण and others. See धूळधाण. धुवा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Washed and cleaned; as धुवा-रेशीमसूत-दाळ-तांदूळ-साखर. m Discomfiture or rout (as of an army), dispersion, destruction, overthrow. धुवा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. धुवट ; धुतलेले ; स्वच्छ . धुवा - रेशीम - सूत - दाळ तांदूळ - साखर . साखर पिठी धुवा . - ऐरापु ५ . ३०५ . पु. ( व .) धूर . ' अहुळी नार मेली । गेला सर गांत धुवा । घात लेकरांचा झाला । काय केले तुवा देवा ॥ ' - वलो ८४ . ( सं . धुम्र - धूर ) पु. १ मोड ; पराजय ; पळापळ ( सैन्याची ). २ फांकाफांक ; पांगापांग ; वाताहात ; नाश ; विध्वंस ; धुमा . ( क्रि० करणे ; उडवणे ; काढणे ; उखाडणे ). धुवाधाण - स्त्री . धूळधाण पहा . [ धूम ]गूळधवा पहा . पु. ( व . ) धूर . [ सं . धूम ; हिं . धूंआ ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP