Dictionaries | References

तांबे

   
Script: Devanagari

तांबे

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  तांब्याचें तपलें   Ex. आवय तांब्याच्या आयदनांन दाळ करता
MERO STUFF OBJECT:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasترٛامٕچ تٲو
urdتانبی , تامی

तांबे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  भांडी, विजेची तार बनवण्यासाठी उपयोगी पडणारा एक लालसर रंगाचा धातू   Ex. तांबे हे विजेचे सुवाहक आहे
HOLO COMPONENT OBJECT:
HOLO MEMBER COLLECTION:
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

तांबे

  न. ( जरतार धंदा . ) तांब्याचे रिकामे रीळ .
  न. तांबूस रंगाचा एक धातु ; हा निसर्गात पुष्कळ ठिकाणी विखुरलेला असून , बहुतेक जमीनीत , लोहांश असलेल्या खनिज पाण्यांत आणि अशोधित धातूंत सापडतो . ह्याचा पत्रातार करता येते . ह्यापासून हिरव्या रंगाचे क्षार बनवितात व ते विषारी असतात . [ सं . ताम्र ; प्रा . तंब ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP