Dictionaries | References

तांब्र

   
Script: Devanagari

तांब्र     

 न. १ ताम्र ; तांबे . २ ( महानु .) तैसा ; धन . ' तांब्र किती आहे .' - पु . ( ल .) मुसलमान . ( सं . ताम्र .)
 पु. १ यवन ; मुसलमान ; पठाण . तो तांब्राच्या धामधुमीकरिता परागंदा होऊन गेले . - इमं ११८ . सांप्रत तांब्राने बहुत वळवळ आरंभिली आहे . - वाडशाछ १४ . २ ( सांकेतिक . ) निजाम . २ इंग्रज ; युरोपियन . तांब्राची बातमी राखीव . - ख ३३ . पया १२८ . [ सं . ताम्र = तांबडा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP