Dictionaries | References ल लोट्या Script: Devanagari See also: लोटा Meaning Related Words लोट्या Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A metal water-pot. लोट्या महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. धष्टपुष्ट . लोटा - ठ्या पहा . पु. ( कों . )रहाटगाडग्याच्या माळेस बांधण्याचे मातीचे भांडे .विशिष्ट आकाराचे तांबे , पितळ इ० धातूचे भांडे , तांब्या , गडवा , तपेली इ० ; मोठी लोटी . कनकाचियां लोटी सिंपिजेती । वेली सातुसे आंचिसां । - शिशु ३१२ . [ सं लोहघट ]०बाडगी बासन स्त्रीन .गरिबाघरची स्वयंपाकाची भांडीकुंडी .स्वयंपाकाची तयारी . उदा० चुली सारवणे , सर्पण आणणे , भांडीकुंडी व्यवस्थितपणे ठेवणे इ० पारोसे काम . लोटाबाडगी करुन मी भाकरी करावयास बसले . लोटी - स्त्री .तपेली ; लहान तांब्या ; लहान लोटा ; विशिष्ट आकाराचे तांबे , पितळ इ० धातुचे पाणी ठेवण्याकरतां अगर पिण्याकरतां भांडे .तीर्थकुंड . - ऐरापुप्र १० . १ लोटके , लोटका - पु . न . ( जुन्नरी ) लहान मडके ; लहान भांडे . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP