Dictionaries | References

डग्गा

   
Script: Devanagari

डग्गा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

डग्गा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  तांबे, पितळ, खापर इत्यादींच्या डेरेदार भांड्यावर तबल्याप्रमाणे कातडे मढवून केलेले तबला ह्या वाद्यापैकी एक वाद्य   Ex. डग्याची शाई उडाली आहे
HOLO MEMBER COLLECTION:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

डग्गा

  पु. बाह्या ; तांबे , पितळ , खापर यांचे डेरेदार भांडे घेऊन त्यावर तबल्याप्रमाणे कातडी तोंड मढवून केलेले वाद्य ; तबल्याची शाई मधोमध असते व याची एका बाजूस असते . [ ध्व . सं . ढक्का ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP