न्यायालयात प्रथम दावा मांडणारा
Ex. तो वादी असल्याने त्याने न्यायालयात उपस्थित राहायलाच हवे
ONTOLOGY:
व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)
एखाद्या रागाच्या स्वरांतील मुख्य असलेला
Ex. ह्या रागात वादी स्वर पंचम आहे.
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)
एखाद्या विचारप्रणालीतील मुद्दे मांडणारा वा त्यातील शास्त्रार्थ लावणारा
Ex. वादींनी प्रतिवादींची भूमिका हाणून पाडली.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
kasمٲہرِ منطق
urdمباحثی , بحث کنندہ , دلیل باز संगीतातील असा स्वर जो एखाद्या रागातील मुख्य स्वर असून त्याचा उपयोग अन्य स्वरांच्या अपेक्षित अधिक होतो
Ex. यमन रागात गांधार स्वर हा वादी असतो.
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)